Ferfar #41820 · हर्सुल
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76/1/ब
- Talathi
- अशोक रामकिसन काशिद पाटील
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
श्री सुदाम नाना औताडे रा. हर्सुल (खाता क्रमांक 92600) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 76/1/ब, क्षेत्र 0.2701 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0072 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
माधुरी गणेश मिरगे प्लॉट नं 09 (खाता क्रमांक :-118123) गट/सर्व्हे क्रमांक 76/1/ब क्षेत्र 0.0072 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12070 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,60,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2681/2026-2027 फाईल क्रमांक 5422/28.9.2026 दिनांक 29/9/2026 व चलन क्रमांक 12030 दिनांक 27/9/26 अन्वये रक्कम रुपये 71520/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..