सातबारा Watch

← हर्सुल

Ferfar #41822 · हर्सुल

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
24/1
Talathi
अशोक रामकिसन काशिद पाटील
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : दि मलकापूर अर्बन को ऑफ बँक ली शाखा सिडको औरंगाबाद लिहून घेणार : योगेश चंद्रभान तांदळे प्लॉट न ७ यांनी सर्व्हे क्रमांक : 24/1 तपशिल : दि मलकापूर अर्बन को ऑफ बँक ली शाखा सिडको औरंगाबाद याच्याकडून र रु ८००००० रु योगेश चंद्रभान तांदळे प्लॉट नं 7 वर बोजा - 23299 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिकन्व्हेन्स दस्त क्र. 6870 दिनांक 26/11/2018 व बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.