सातबारा Watch

← हर्सुल

Ferfar #41823 · हर्सुल

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
55/5/7
Talathi
अशोक रामकिसन काशिद पाटील
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- शेख लाल रसूल पटेल रा. हर्सुल (खाता क्रमांक 114535) यांच्या तर्फे कबुली जबाब देणार रामलाल फुलचंद बकले, धोंडीराम धनाजी फुले यांचे गट/सर्व्हे क्रमांक 55/5/7, क्षेत्र 0.0193 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0068 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0007 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दिपक मोहन सागरे प्लॉट नं 35 , (खाता क्रमांक :-118065) गट/सर्व्हे क्रमांक 55/5/7 क्षेत्र 0.0068 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0007 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3053 दिनांक 27/08/2020 प्रमाणे रक्कम रुपये 1,12,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..