सातबारा Watch

← हर्सुल

Ferfar #41854 · हर्सुल

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
89/6/अ
Talathi
अशोक रामकिसन काशिद पाटील
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- योगराज केशव बमणे ,साईनाथ रामसिंग हरणे ,सुदाम शामराव औताडे रा. हर्सुल (खाता क्रमांक 117088) यांच्या तर्फे कबुली जवाब देणार अभिजीत केशव बमणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 89/6/अ, क्षेत्र 0.1297 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0063 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अशोक विष्णु सातपुते ,रामेश्वर केशवराव चव्हाण ,साईनाथ काशिनाथ गणपुरे प्लॉट नं 16 (खाता क्रमांक :-118134) गट/सर्व्हे क्रमांक 89/6/अ क्षेत्र 0.0063 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6830 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,20,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 5514/2025-26 फाईल क्रमांक 6874/3.11.2025 दिनांक 11/11/2025 व चलन क्रमांक 34315 दिनांक 30/10/25 अन्वये रक्कम रुपये 93580/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..