Ferfar #41856 · हर्सुल
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- अशोक रामकिसन काशिद पाटील
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
साईनाथ बन्सीलाल हरणे रा. हर्सुल (खाता क्रमांक 108361) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 50, क्षेत्र 0.4050 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0335 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अशोक विष्णु सातपुते ,रामेश्वर केशवराव चव्हाण ,साईनाथ काशिनाथ गणपुरे प्लॉट नं 04, 05, 06, 07 व 08 (खाता क्रमांक :-118135) गट/सर्व्हे क्रमांक 50 क्षेत्र 0.0335 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6850 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8,50,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 3605/2026.2027 फाईल क्रमांक 3057/10.9.2026 दिनांक 28/9/2026 व चलन क्रमांक 7095 दिनांक 03/9/26 अन्वये रक्कम रुपये 64400/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..