Ferfar #41859 · हर्सुल
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- अशोक रामकिसन काशिद पाटील
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
सौ. वैजयंता लक्ष्मण मिसाळ रा. हर्सुल (खाता क्रमांक 5) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 81, क्षेत्र 0.5231 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रामेश्वर अण्णा पवार प्लॉट नं 03 पी (खाता क्रमांक :-118138) गट/सर्व्हे क्रमांक 81 क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12206 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,80,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2796/2026-27 फाईल क्रमांक 3917/15.9.26 दिनांक 29/9/2026 व चलन क्रमांक 5394 दिनांक 19/8/26 अन्वये रक्कम रुपये 77600/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..