Ferfar #41860 · हर्सुल
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/2
- Talathi
- अशोक रामकिसन काशिद पाटील
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
कृष्णा तुळशीराम गायकवाड ,पंचफुला कृष्णा गायकवाड प्लॉट नं 57 रा. हर्सुल (खाता क्रमांक 116901) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 49/2, क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अंजनाबाई अंबादास दुबेले ,सचिन अंबादास दुबेले प्लॉट नं 57 खाता क्रमांक :-118139) गट/सर्व्हे क्रमांक 49/2 क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8690 दिनांक 15/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 21,00,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 1693/2024-25 फाईल क्रमांक 1771/8-10-2024 दिनांक 25/10/2024 व चलन क्रमांक 21014 दिनांक 7/10/24 अन्वये रक्कम रुपये 72006/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..