Ferfar #41862 · हर्सुल
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/2
- Talathi
- अशोक रामकिसन काशिद पाटील
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
दादासाहेब जनार्धन औताडे रा. हर्सुल (खाता क्रमांक 92898) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 49/2, क्षेत्र 0.3731 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अर्चना प्रमोद वाघमारे प्लॉट नं 129 (खाता क्रमांक :-118142) गट/सर्व्हे क्रमांक 49/2 क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10835 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6,81,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2272/2026.2027 फाईल क्रमांक 3626/15.9.2026 दिनांक 25/9/2026 व चलन क्रमांक 6573 दिनांक 11/9/26 अन्वये रक्कम रुपये 71400/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..