सातबारा Watch

← हर्सुल

Ferfar #41863 · हर्सुल

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
76/1/क
Talathi
अशोक रामकिसन काशिद पाटील
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- श्री सोमीनाथ अप्पा औताडे रा. हर्सुल (खाता क्रमांक 92561) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 76/1/क, क्षेत्र 0.3786 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पवार प्रमोद शेनफड प्लॉट नं 35 (खाता क्रमांक :-118143) गट/सर्व्हे क्रमांक 76/1/क क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11707 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,50,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 1930/2026-2027 फाईल क्रमांक 3104/10.9.2026 दिनांक 21/9/2026 व चलन क्रमांक 6237 दिनांक 10/9/26 अन्वये रक्कम रुपये 69540/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..