सातबारा Watch

← हर्सुल

Ferfar #41882 · हर्सुल

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
85/1
Talathi
अशोक रामकिसन काशिद पाटील
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- आप्पासाहेब सांउु फुके ,भाऊराव रंगनाथ खरात रा. हर्सुल (खाता क्रमांक 16689) यांच्या तर्फे कबुली जबाब देणार वैशाली कैलास काथार यांचे गट/सर्व्हे क्रमांक 85/1, क्षेत्र 0.2451 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0072 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : वैशाली कैलास काथार प्लॉट नं 26 (खाता क्रमांक :-118147) गट/सर्व्हे क्रमांक 85/1 क्षेत्र 0.0072 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10958 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,20,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2801/2026-27 फाईल क्रमांक 3543/15.9.2026 दिनांक 29/9/2026 व चलन क्रमांक 10097 दिनांक 12/9/26 अन्वये रक्कम रुपये 56600- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..