सातबारा Watch

← हर्सुल

Ferfar #41886 · हर्सुल

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
अशोक रामकिसन काशिद पाटील
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- शेख इरफान इब्राहिम पटेल ,शेख तय्यब शब्बीर पटेल रा. हर्सुल (खाता क्रमांक 4956) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 28, क्षेत्र 0.3055 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शेख कय्युम जमालोद्दीन (दट्टे) प्लॉट नं 06 पार्ट (खाता क्रमांक :-118150) गट/सर्व्हे क्रमांक 28 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8421 दिनांक 19/12/2016 प्रमाणे रक्कम रुपये 95,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..