सातबारा Watch

← हर्सुल

Ferfar #41892 · हर्सुल

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
अशोक रामकिसन काशिद पाटील
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- सौ. वैजयंता लक्ष्मण मिसाळ रा. हर्सुल (खाता क्रमांक 5) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 81, क्षेत्र 0.5231 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0153 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मच्छिंद्र रुपचंद चौधरी प्लॉट नं 12/अ व 12/ब (खाता क्रमांक :-118130) गट/सर्व्हे क्रमांक 81 क्षेत्र 0.0153 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12539 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11,00,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2370/2026.27 फाईल क्रमांक 2967/10.9.2026 दिनांक 25/9/2026 व चलन क्रमांक 6247 दिनांक 09/9/26 अन्वये रक्कम रुपये 102050 भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..