Ferfar #41907 · हर्सुल
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- अशोक रामकिसन काशिद पाटील
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
वनिता सुनिल छत्रे ,सुनिल सोमीनाथ छत्रे प्लॉट नं 18 रा. हर्सुल (खाता क्रमांक 114766) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 81, क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सचिन नागोराव जाधव प्लॉट नं 18 पार्ट बी (खाता क्रमांक :-118158) गट/सर्व्हे क्रमांक 81 क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10890 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8,50,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 5004/2026-27 फाईल क्रमांक 7023/12-10-26 दिनांक 16/10/2026 व चलन क्रमांक 16035 दिनांक 07/10/26 अन्वये रक्कम रुपये 77150/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..