सातबारा Watch

← हर्सुल

Ferfar #41913 · हर्सुल

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
89/6/ब
Talathi
अशोक रामकिसन काशिद पाटील
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- रामदास शंकर हरणे रा. हर्सुल (खाता क्रमांक 142) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 89/6/ब, क्षेत्र 0.0826 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0060 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पुंडलिक नाशिकराव इवरे प्लॉट नं 30 (खाता क्रमांक :-118166) गट/सर्व्हे क्रमांक 89/6/ब क्षेत्र 0.0060 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12808 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2372/2026-2027 फाईल क्रमांक 2966/10.9.2026 दिनांक 25/9/2026 व चलन क्रमांक 6225 दिनांक 9/9/25 अन्वये रक्कम रुपये 60580/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..