सातबारा Watch

← हर्सुल 2

Ferfar #40121 · हर्सुल 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-09-25
Objection until
2025-10-10
Certified
—
Gat / Survey
194/3/2
Talathi
दिपक प्रकाश सोनवणे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2025# फेरफाराचा दिनांक:- 25/09/2025 लिहुन देणार:- अनिल बापुराव काळे रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 232) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 194/3/2, क्षेत्र 0.0433 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0191 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : संगिता संजय पाटील प्लॉट नं 14 , (खाता क्रमांक :-19983) गट/सर्व्हे क्रमांक 194/3/2 क्षेत्र 0.0191 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2620 दिनांक 11/04/2017 प्रमाणे रक्कम रुपये 40,34,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला गुंठेवारी कक्ष जा.क्र. मनपा/गुं.क./16/2016 दिनांक 27/07/2016 व चलन क्रमांक 29319 दिनांक 11/01/2016 अन्वये रक्कम रुपये 13100/- व चलन क्रमांक 35101 दिनांक 27/07/2016 अन्वये रक्कम रुपये 13092/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..