सातबारा Watch

← हर्सुल 2

Ferfar #41240 · हर्सुल 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
दिपक प्रकाश सोनवणे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 बक्षीसपत्राने / देणगीने बक्षीसपत्राने लिहुन देणार:- दिनेशचंद्र आनंदराव नंदनवार रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 4046) गट/सर्व्हे क्रमांक 127, क्षेत्र 0.0326 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.00163 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- तुषार अनंतराव नंदनवार प्लॉट नं 01 पार्ट , (खाता क्रमांक :-20482) गट/सर्व्हे क्रमांक 127 क्षेत्र 0.00163 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1515 दिनांक 10/02/2021 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 5139/2021-22 फाईल क्रमांक 230/20.10.2021 दिनांक 08/03/2022 व चलन क्रमांक 1315 दिनांक 30/10/21 अन्वये रक्कम रुपये 392510/- भरणा केले, अर्ज व बक्षीसपत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.. वरील प्रमाणे फेर क्र. 40742 नुसार 7/12 वर नोंद झालेली आहे. परंतु सदरील प्लॉट चे क्षेत्र 0.0163 हे.आर.चौ.मी. ऐवजी 0.0016 हे.आर.चौ.मी. झाल्याचे दिसून येते करिता दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.