सातबारा Watch

← हर्सुल 2

Ferfar #41250 · हर्सुल 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
दिपक प्रकाश सोनवणे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार:- श्रीमती हाजीराबी युसुफ कुरैशी यांच्या तर्फे मुखत्यार आम म्हणुन व स्वतः आसीफ युसुफ कुरेशी ,फिरोज युसुफ कुरैशी प्लॉ 66/67 रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 18917) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 114, क्षेत्र 0.0223 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मुजिब रब्बानी मन्सुरी प्लॉट नं 66 , (खाता क्रमांक :-20825) गट/सर्व्हे क्रमांक 114 क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1733 दिनांक 12/03/2021 प्रमाणे रक्कम रुपये 1,35,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..