सातबारा Watch

← हर्सुल 2

Ferfar #41262 · हर्सुल 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
160/3
Talathi
दिपक प्रकाश सोनवणे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- श्री.संजय रघुनाथ पुंड प्लाट नं 40.41/भाग रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 12469) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 160/3, क्षेत्र 0.0084 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कैलास शेषराव भोपळे प्लॉट नं 40 (खाता क्रमांक :-20628) गट/सर्व्हे क्रमांक 160/3 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3064 दिनांक 21/04/2014 प्रमाणे रक्कम रुपये 68,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..