Ferfar #41279 · हर्सुल 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 163/1
- Talathi
- दिपक प्रकाश सोनवणे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
शिवनाथ महिपती धुमाळ रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 10319) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 163/1, क्षेत्र 0.0149 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रवीण कौतिक घुगे प्लॉट नं 10 (खाता क्रमांक :-20840) गट/सर्व्हे क्रमांक 163/1 क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6521 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,50,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 1046/2026.2027 फाईल क्रमांक 897/4.8.2026 दिनांक 10/8/2026 व चलन क्रमांक 4026 दिनांक 04/08/26 अन्वये रक्कम रुपये 66580/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..