सातबारा Watch

← हर्सुल 2

Ferfar #41290 · हर्सुल 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
129/6
Talathi
दिपक प्रकाश सोनवणे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : वर्धमान नागरी सहकारी पत-संस्था मर्यादित छत्रपती संभाजीनगर लिहून घेणार : शेख नबी शेख बशीर प्लॉट नं 78 यांनी सर्व्हे क्रमांक : 129/6 तपशिल : दिनांक 23/06/2020 रोजी वर्धमान नागरी सहकारी पत-संस्था मर्यादित औरंगाबाद चा शेख नबी शेख बशीर प्लॉट नं 78 यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 26690 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिलीज डीड दस्त क्र. 10928 दिनांक 03/09/2026 व पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र. VNSR/1002/215/26-27 दिनांक 13/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.