Ferfar #41292 · हर्सुल 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 160/4
- Talathi
- दिपक प्रकाश सोनवणे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
लंकाबाई सोमीनाथ रिठे प्लॉट नं. 5 रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 9253) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 160/4, क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनिल अंकुशराव घोंगडे प्लॉट नं 05 (खाता क्रमांक :-20850) गट/सर्व्हे क्रमांक 160/4 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2939 दिनांक 24/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3,35,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2730/2024-25 फाईल क्रमांक 3006/29.1.25 दिनांक 03/02/2025 व चलन क्रमांक 22097 दिनांक 29/1/25 अन्वये रक्कम रुपये 52830/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..