Ferfar #41319 · हर्सुल 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 185/3
- Talathi
- दिपक प्रकाश सोनवणे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : लोकविकास नागरी सहकारी बँक लि., छ संभाजीनगर
लिहून घेणार : दुर्गादास देवराव घनगावकर ,भाऊसाहेब कारभारी गायकवाड प्लॉट नं. 3
यांनी सर्व्हे क्रमांक : 185/3 तपशिल : दिनांक 24/11/2023 रोजी लोकविकास नागरी सहकारी बँक लि., औरंगाबाद चा दुर्गादास देवराव घनगावकर ,भाऊसाहेब कारभारी गायकवाड प्लॉट नं. 3, यांच्या नावे र.रु.1500000/- कर्ज. - 36816
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिलीज डीड दस्त क्र. 10115 दिनांक 11/09/2026 व बँक यांचेकडील पत्र जा.क्र./लो.ना.स.बँक/2026/ दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.