Ferfar #41350 · हर्सुल 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 172/5
- Talathi
- दिपक प्रकाश सोनवणे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
घोषणापत्राची नोंद
अर्जदार वाय के बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स व गाझी कन्स्ट्रक्शन तर्फे प्रो प्रा 1. शमीम बानो हसन अली चाऊस, 2. मोहंमद युसुफ सज्जाद खान, 3. गाझी खानीत एहसान गाझी अशीर अहेमद यांनी अर्ज व अकृषिक आदेश, मंजूर रेखांकन ची प्रत देऊन कळविले कि मौजे हर्सुल येथील सर्व्हे नं 172/5 मधील त्याच्या मालकी व ताब्यातील असलेले क्षेत्र 0.0468 हे.आर.चौ.मी. पैकी क्षेत्र 0.0468 हे.आर.चौ.मी मध्ये अमन प्लाझा या नावाने गृह प्रकल्प उभारलेले असून शॉप व फ्लॅट चा तपशिल खालील प्रमाणे
स्टोर नं 01 क्षेत्र 0.0005 हे.आर.चौ.मी.
स्टोर नं 02 क्षेत्र 0.0008 हे.आर.चौ.मी.
शॉप नं 01 क्षेत्र 0.0006 हे.आर.चौ.मी.
शॉप नं 02 क्षेत्र 0.0007 हे.आर.चौ.मी.
शॉप नं 03 क्षेत्र 0.0009 हे.आर.चौ.मी.
शॉप नं 04 क्षेत्र 0.0008 हे.आर.चौ.मी.
शॉप नं 05 क्षेत्र 0.0003 हे.आर.चौ.मी.
शॉप नं 06 क्षेत्र 0.0007 हे.आर.चौ.मी.
शॉप नं 07 क्षेत्र 0.0008 हे.आर.चौ.मी.
शॉप नं 08 क्षेत्र 0.0010 हे.आर.चौ.मी.
शॉप नं 09 क्षेत्र 0.0010 हे.आर.चौ.मी.
फ्लॅट नं 01 क्षेत्र 0.0031 हे.आर.चौ.मी.
फ्लॅट नं 02 क्षेत्र 0.0027 हे.आर.चौ.मी.
फ्लॅट नं 03 क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी.
फ्लॅट नं 04 क्षेत्र 0.0019 हे.आर.चौ.मी.
फ्लॅट नं 05 क्षेत्र 0.0031 हे.आर.चौ.मी.
फ्लॅट नं 06 क्षेत्र 0.0027 हे.आर.चौ.मी.
फ्लॅट नं 07 क्षेत्र 0.0026 हे.आर.चौ.मी.
फ्लॅट नं 08 क्षेत्र 0.0019 हे.आर.चौ.मी.
फ्लॅट नं 09 क्षेत्र 0.0031 हे.आर.चौ.मी.
फ्लॅट नं 10 क्षेत्र 0.0027 हे.आर.चौ.मी.
फ्लॅट नं 11 क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी.
फ्लॅट नं 12 क्षेत्र 0.0019 हे.आर.चौ.मी.
फ्लॅट नं 13 क्षेत्र 0.0031 हे.आर.चौ.मी.
फ्लॅट नं 14 क्षेत्र 0.0026 हे.आर.चौ.मी.
फ्लॅट नं 15 क्षेत्र 0.0023 हे.आर.चौ.मी.
वरील प्रमाणे घोषणापत्राची नोंद घेण्यात आली अर्ज व अकृषिक आदेश, बांधकाम परवाना, मंजूर रेखांकन व सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील नोंदणीकृत घोषणा पत्र दस्त क्र 4509 दिनक 21/06/2012, चुक दुरुस्ती पत्र दस्त क्र. 4603 दिनांक 23/10/2012 व चुक दुरुस्ती पत्र दस्त क्र. 3633 दिनांक 28/06/2022 ची छायांकित प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.