सातबारा Watch

← हर्सुल 2

Ferfar #41362 · हर्सुल 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
144/1
Talathi
दिपक प्रकाश सोनवणे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- सुलक्षणा वैजीनाथ माने प्लॉट नं 30 रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 13989) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 144/1, क्षेत्र 0.0066 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0066 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : भगवान चंद्रभान फटाकडे प्लॉट नं 30 (खाता क्रमांक :-20891) गट/सर्व्हे क्रमांक 144/1 क्षेत्र 0.0066 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10875 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2173/2026.2027 फाईल क्रमांक 3889/15-9-2026 दिनांक 24/9/2026 व चलन क्रमांक 8405 दिनांक 11/9/26 अन्वये रक्कम रुपये 60300/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..