Ferfar #41373 · हर्सुल 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 184/1
- Talathi
- दिपक प्रकाश सोनवणे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
कौतिकराव केशवराव सोनवणे रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 4922) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 184/1, क्षेत्र 0.4960 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
संमती देणार : न्यू मागास वर्गीय शूध्दोधन नगरी स गृ नि सं तर्फे चेअरमन श्री लक्ष्मण सयाजी घोरपडे, सचिव विठ्ठल बाबुलाल अहिरे
लिहुन घेणार :
अशोक भिकाजी बहादरे प्लॉट नं 51 (खाता क्रमांक :-20898) गट/सर्व्हे क्रमांक 184/1 क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3413 दिनांक 16/05/2012 प्रमाणे रक्कम रुपये 1,02,000/- तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 6167/2025-26 फाईल क्रमांक 7384/18.11.2025 दिनांक 25/11/2025 व चलन क्रमांक 34752 दिनांक 14/11/25 अन्वये रक्कम रुपये 166813/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..