सातबारा Watch

← हर्सुल 2

Ferfar #41409 · हर्सुल 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
165/1
Talathi
दिपक प्रकाश सोनवणे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- देवीदास भागाजी हरणे प्लॉ न 1 रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 4299) गट/सर्व्हे क्रमांक 165/1, क्षेत्र 0.0176 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0129 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0047 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- पुनम देविदास हरणे अ पा क आजी मंडाबाई भागाजी हरणे प्लॉट नं 01 (खाता क्रमांक :-20884) गट/सर्व्हे क्रमांक 165/1 क्षेत्र 0.0129 आणि पोटखराब क्षेत्र 0.0047 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9425 दिनांक 17/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.