सातबारा Watch

← हर्सुल 2

Ferfar #41417 · हर्सुल 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
180/3/ब
Talathi
दिपक प्रकाश सोनवणे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि, छत्रपती संभाजीनगर लिहुन देणार : भूषण काशिनाथ राऊत प्लॉट नं 31 रा. हर्सुल 2 गट नंबर/ सर्वे नंबर 180/3/ब यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7765 दिनांक 12/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री भूषण काशिनाथ राऊत प्लॉट नं 31 , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक देव/मु.का./कर्ज/HSG1233/ /2026-27 दिनांक 16/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.