Ferfar #41423 · हर्सुल 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 190
- Talathi
- दिपक प्रकाश सोनवणे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
संदीप बाजीराव पवार प्ला नं 2 बी रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 15952) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 190, क्षेत्र 0.0061 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0061 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कांताबाई सुभाष वाघ प्लॉट नं बी 2/पार्ट 01 (खाता क्रमांक :-20927) गट/सर्व्हे क्रमांक 190 क्षेत्र 0.0061 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 882 दिनांक 14/02/2023 प्रमाणे रक्कम रुपये 12,61,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2422/2021-22 फाईल क्रमांक 374/30.11.21 दिनांक 7/1/2022 व चलन क्रमांक 4913 दिनांक 26/11/2021 अन्वये रक्कम रुपये 36668/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..