Ferfar #41093 · हर्सुल 3
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 285
- Talathi
- दगडू गोविंदा जरारे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
अस्मीता साळुबा ,नंदाबाई साळुबा ,योगीता साळुबा ,रिना साळुबा रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 8478) गट/सर्व्हे क्रमांक 285, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4200 हे.आर.चौ.मी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
1. नंदाबाई साळूबा दहिहंडे , (खाता क्रमांक :-11820) गट/सर्व्हे क्रमांक 285 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3550 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.
2. रिना साळूबा दहिहंडे , (खाता क्रमांक :-11821) गट/सर्व्हे क्रमांक 285 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.
3. वैष्णवी विठ्ठल चनघटे उर्फ अस्मिता साळूबा दहिहंडे , (खाता क्रमांक :-11822) गट/सर्व्हे क्रमांक 285 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.
4. योगिता साळूबा दहिहंडे , (खाता क्रमांक :-11823) गट/सर्व्हे क्रमांक 285 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6302 दिनांक 22/09/2026 प्रमाणे विना मोबदला घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.