सातबारा Watch

← हर्सुल 3

Ferfar #41109 · हर्सुल 3

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
249/1
Talathi
दगडू गोविंदा जरारे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार:- मनोहर रेवबा शिंगारे प्लॉट नं. 119, 120, 121 रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 3552) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 249/1, क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नझमा शेख जावेद प्लॉट नं 121 , (खाता क्रमांक :-11830) गट/सर्व्हे क्रमांक 249/1 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2585 दिनांक 03/08/2020 प्रमाणे रक्कम रुपये 67,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..