Ferfar #41155 · हर्सुल 3
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 275/6
- Talathi
- दगडू गोविंदा जरारे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
मा. अपर तहसिलदार छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र जा.क्र.2026/भुसुधार/अवैध प्लॉटींग/कावी-275 दिनांक 09/10/2026 नुसार मौजे हर्सुल-3 मधील अनाधिकृत प्लॉटींग धारकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच शहरातील होणारे अवैध अतिक्रमणावर प्रभावी नियंत्रण करणेसाठी उपाययोजना करणेबाबत मा. आयुक्त महानगरपालिका यांनी निर्देश दिलेले आहेत. त्या नुसार मौजे हर्सुल-3 सर्व्हे क्र. 275/6 मधील खातेदार महादेव नारायण वाणी व इतर यांनी केलेल्या अनधिकृत प्लॉटींग विरुद्ध कारवाई करण्यात अली आहे. सदर गटाच्या इतर अधिकारात वरील व्यक्तींवर अवैध प्लॉटींगबाबत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. असा शेरा घेण्या बाबत मा अपर तहसिलदार यांचे पत्र प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..