Ferfar #41159 · हर्सुल 3
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 208/ब
- Talathi
- दगडू गोविंदा जरारे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
अब्दुल रहेमान मो हूसेन ,मो ईब्राहीम खॉ अमीरखान ,सै फैजुल्ला सै अहमद रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 9946) यांच्या तर्फे मु आम म्हणून भिकुलाल राधाकिसन वर्मा, अनिल पुंडलिकराव टेहरे, दत्तात्रय श्रीपती काटे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 208/ब, क्षेत्र 0.6022 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रामलाल अर्जून गायकवाड प्लॉट नं 112 (खाता क्रमांक :-11854) गट/सर्व्हे क्रमांक 208/ब क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4165 दिनांक 11/09/1998 प्रमाणे रक्कम रुपये 17,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..