सातबारा Watch

← हर्सुल 3

Ferfar #41164 · हर्सुल 3

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
222/क
Talathi
दगडू गोविंदा जरारे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- अब्दुल सलिम अब्दुल शक्कर रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 195) यांच्या तर्फे मुखत्यार आम म्हणून आहाद ईमरान अब्दुल रहेमान यांचे गट/सर्व्हे क्रमांक 222/क, क्षेत्र 0.6864 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : समीना बेगम शेख शाहबाज प्लॉट नं 47 गट/सर्व्हे क्रमांक 222/क क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7425 दिनांक 22/11/2016 प्रमाणे रक्कम रुपये 6,92,000/- नुसार खरेदीने घेतला हा प्लॉट यांनी खालील प्रमाणे कायम विक्री केला. लिहुन देणार:- समीना बेगम शेख शाहबाज प्लॉट नं 47 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 222/क, क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शकीला बेगम अब्दुल कदीर प्लॉट नं 47 (खाता क्रमांक :-11861) गट/सर्व्हे क्रमांक 222/क क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7488 दिनांक 03/08/2018 प्रमाणे रक्कम रुपये 7,44,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..