सातबारा Watch

← हर्सुल 3

Ferfar #41200 · हर्सुल 3

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
212/5
Talathi
दगडू गोविंदा जरारे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- धोंडीराम धनाजी फुले ,रंगनाथ बन्सीलाल हरणे ,राजु कडुबा पचलोरे ,सिताराम तुळशीराम बकले रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 11027) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 212/5, क्षेत्र 0.1856 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0149 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रकाश धन्नुलाल बकले प्लॉट नं 08 व 09 (खाता क्रमांक :-11878) गट/सर्व्हे क्रमांक 212/5 क्षेत्र 0.0149 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12317 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11,65,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2247/2026.2027 फाईल क्रमांक 2747/8.9.2026 दिनांक 25/9/2026 व चलन क्रमांक 7468 दिनांक 07/9/26 अन्वये रक्कम रुपये 78113/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..