Ferfar #41227 · हर्सुल 3
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 230/3
- Talathi
- दगडू गोविंदा जरारे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
फारूकी मोहम्मद शोएबोद्दीन ,मोहसीन अन्वर मोहम्मद हारूण सिद्दिकी प्लॉट नं 38 रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 11693) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 230/3, क्षेत्र 0.0142 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0142 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
फारुकी मोहम्मद सईदउद्दीन फारुकी एकबालउद्दीन प्लॉट नं 38 (खाता क्रमांक :-11885) यांच्या तर्फे मुखत्यारे आम म्हणुन फारुकी मोहम्मद शोएबोदद्दीन गट/सर्व्हे क्रमांक 230/3 क्षेत्र 0.0142 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11930 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16,00,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..