Ferfar #41231 · हर्सुल 3
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 222/1/अ
- Talathi
- दगडू गोविंदा जरारे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
रंजना गणेश उबाळे प्लॉट नं 45 भाग रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 11641) यांच्यांया तर्चेफे कबुली जबाब देणार शेख सलीम शेख मुमताज गट/सर्व्हे क्रमांक 222/1/अ, क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
इरफान हनिफ सलाट प्लॉट नं 45 पार्ट (खाता क्रमांक :-11888) गट/सर्व्हे क्रमांक 222/1/अ क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6595 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6,78,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..