Ferfar #41233 · हर्सुल 3
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 248
- Talathi
- दगडू गोविंदा जरारे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
अरुण सुभाष तायडे, मीना सुभाष तायडे प्लॉट नं 54 रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 7393) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 248, क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनुराग अरविंद होर्शीळ ,अर्पिता अरविंद होर्शीळ प्लॉट नं 54 (खाता क्रमांक :-11890) गट/सर्व्हे क्रमांक 248 क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6654 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,11,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 3076/2026-2027 फाईल क्रमांक 3872/15.9.2026 दिनांक 01/10/2026 व चलन क्रमांक 9972 दिनांक 14/9/26 अन्वये रक्कम रुपये 65771/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..