सातबारा Watch

← हर्सुल 3

Ferfar #41235 · हर्सुल 3

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
259/2, 260/2
Talathi
दगडू गोविंदा जरारे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अदलाबदल पत्र लिहून देणार पार्टी नं . 1 रामचंद्र छगन गुंजाळे रा. हर्सुल (खाता क्रमांक 4668) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 259/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहून घेणार पार्टी नं . 2 सिद्धार्थ शंकरराव गायकवाड, अरुण शंकरराव गायकवाड, विलास शंकरराव गायकवाड, प्रल्हाद शंकरराव गायकवाड रा. हर्सुल (खाता क्रमांक 11892) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 259/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. संमती देणार : बाबुलाल रामचंद्र गुंजाळे, अशोक रामचंद्र गुंजाळे, सोमीनाथ रामचंद्र गुंजाळे, सुरज सिद्धार्थ गायकवाड, अमोल अरुण गायकवाड, सुनिल प्रल्हाद गायकवाड लिहून देणार पार्टी नं . 2 सिद्धार्थ शंकरराव गायकवाड, अरुण शंकरराव गायकवाड, विलास शंकरराव गायकवाड, प्रल्हाद शंकरराव गायकवाड (खाता क्रमांक :- 10027) गट/सर्व्हे क्रमांक 260/2 मधील यांच्या हिस्याचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. लिहून घेणार पार्टी नं . 1 रामचंद्र छगन गुंजाळे रा. हर्सुल (खाता क्रमांक 4668) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 260/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील अदलाबदल पत्र दस्त क्रमांक 2186 दिनांक 09/03/2021 नुसार घेतली अर्ज व अदलाबदल पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..