सातबारा Watch

← हर्सुल 3

Ferfar #41253 · हर्सुल 3

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
274/5
Talathi
दगडू गोविंदा जरारे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- कैलास लाला उर्फ लालमन बकले रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 1195) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 274/5, क्षेत्र 0.0899 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : भोसले रामेश्वर एकनाथ प्लॉट नं 08 , (खाता क्रमांक :-11898) गट/सर्व्हे क्रमांक 274/5 क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10580 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,10,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2368/2026.2027 फाईल क्रमांक 3822/15.9.2026 दिनांक 25/9/2026 व चलन क्रमांक 9639 दिनांक 15/9/26 अन्वये रक्कम रुपये 65610/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..