सातबारा Watch

← हर्सुल 3

Ferfar #41266 · हर्सुल 3

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
286
Talathi
दगडू गोविंदा जरारे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- श्री गणेश बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार बाबासाहेब रघुनाथ साबळे ,सतीश लिंबाजी मेटे यांच्या तर्फे मुखत्यारआम म्हणून व स्वतः प्रमोद मधुकर औताडे रो.हा.नं B 10 ते B 21 रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 10362) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 286, क्षेत्र 0.0631 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0057 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रामसिंग खंडु सुंदर्डे, भुराबाई रामसिंग सुंदरडे रो हाऊस नं बी 18 (खाता क्रमांक :-11907) गट/सर्व्हे क्रमांक 286 क्षेत्र 0.0057 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8283 दिनांक 12/09/2024 प्रमाणे रक्कम रुपये 30,00,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..