Ferfar #41280 · हर्सुल 3
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 248
- Talathi
- दगडू गोविंदा जरारे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
नामदेव भावराव ताठे प्लॉट नं 191 रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 11647) यांच्या तर्फे मुखत्यार आम म्हणुन लक्ष्मिबाई राजु भुजंगे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 248, क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विक्रम साईनाथ सपकाळ प्लॉट नं 191 (खाता क्रमांक :-11918) गट/सर्व्हे क्रमांक 248 क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12943 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,52,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..