सातबारा Watch

← कांचनवाडी

Ferfar #4390 · कांचनवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
संजय पवार
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026घोषणा पत्र आधारे :- मे आदी डेव्हलपर्स तर्फे पार्टनर संजय श्यामलाल व्यास , रेखा राजेंद्र धिवर यांनी मौजे कांचनवाडी येथील गट नं 14 मधील त्याच्या मालकी व ताब्यातील असलेले प्लॉट नं 51 क्षेत्र 0.0304 हे.आर.चौ.मी. मध्ये आदी विल्ला या नावाने रो.हाउस चे गृह प्रकल्प बांधलेले असून त्याचे तपशिल खालील प्रमाणे आदी विल्ला रो.हाउस नं 01 क्षेत्र 111 चौ.मी. आदी विल्ला रो.हाउस नं 01 क्षेत्र 82 चौ.मी. आदी विल्ला रो.हाउस नं 01 क्षेत्र 111 चौ.मी. वरील प्रमाणे घोषपत्राची नोंद घेण्यात आली. अर्ज व नोंदणीकृत घोषणा पत्र दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर- 6 दस्त क्रमांक 955 दिनांक 30/01/2024 व चूक दुरुस्ती दस्त क्र. 10355 दिनांक 23/09/2026 घोषपत्राची छायांकित प्रत प्राप्त सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.