Ferfar #4426 · कांचनवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- संजय पवार
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
सुनिता अशोक चव्हाण प्लॉट नं 32,33रा. कांचनवाडी(खाता क्रमांक3239) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 14, क्षेत्र 0.0697 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0391 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुनिल मधुकर पाटील ,सरोज सुनिल पाटील प्लॉट नं 33 , (खाता क्रमांक :-5888)गट/सर्व्हे क्रमांक 14 क्षेत्र 0.0391 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11034 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4310000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.