सातबारा Watch

← कांचनवाडी

Ferfar #4431 · कांचनवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
संजय पवार
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- विनोद हिलाल चव्हाण ,सतीष काकासाहेब पोकळे ,रेवती भ्र. सतीष पोकळे रेणुका एन्क्लेव्ह फ्लॅट नं 203 , रा. कांचनवाडी(खाता क्रमांक5790) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 41, क्षेत्र 0.0027 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0027 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : स्वाती गोकुळ जाधव फ्लॅट नं 203 , (खाता क्रमांक :-5892)गट/सर्व्हे क्रमांक 41 क्षेत्र 0.0027 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10499 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1850000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.