Ferfar #4442 · कांचनवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/3
- Talathi
- संजय पवार
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026लिहुन देणार:-
मे आनंद कन्स्ट्रक्शन तर्फे अनिल पोपटलाल मुनोत, जयश्री अनिल मुनोत तर्फे मुखत्यार आम म्हणू अनिल पोपटलाल मुनोत तर्फे कबुली जवाब देणार अतुल चंपालाल भंडारी, व मे श्रेयस कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार संभाजी रामकृष्ण अतकरे तर्फे मुखत्यार आम म्हणून नरेंद्र रामदास चव्हाण फ्लॅट नं E-2/3 रा. कांचनवाडी(खाता क्रमांक345) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 47/3, क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुनीता शिवलींग गोंधळे उर्फ सुनीता वसंत ताकटे बिल्डींग ई 2 फ्लॅट नं 03 , (खाता क्रमांक :-5896)गट/सर्व्हे क्रमांक 47/3 क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2941 दिनांक 18/04/2013 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.