Ferfar #5723 · गारखेडा (शहरी)
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/1
- Talathi
- आशिषकुमार बालाजी पुपले
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/09/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , छत्रपती संभाजीनगर
लिहुन देणार : अंकुश नामदेव गायकवाड शाप नं 2 रा. गट नंबर/ सर्वे नंबर 20/1 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5297 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000/- कर्ज घेऊन शाप नं 2 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1/20026 दिनांक 15/9/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.