Ferfar #5730 · गारखेडा (शहरी)
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/7/पैकी
- Talathi
- आशिषकुमार बालाजी पुपले
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : दि अकोला जनता क.को.ऑप.बँक लि.अकोला शा औबाद
लिहून घेणार : राजेश राधेश्याम लाहोटी फ्लॅट न 5 यांनी सर्व्हे क्रमांक : 52/7/पैकी तपशिल : दि अकोला जनता क.को.ऑप.बँक लि.अकोला शा औबाद यांचा राजेश राधेश्याम यांच्या फ्लॅट न 5 वर र रु 50 लक्ष बोजा 3689 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व रिलीज डीड क्र 10691 दि 1/10/2026 दाखल केलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.