Ferfar #5142 · इटखेडा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- राजेंद्र अजबसिंग सुलाने
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026घोषणापत्रा आधारे .
संध्या मारोती चोले व वसंत भानुदासराव केद्रे प्ला न 59 क्षेत्र 182 चौ मी अपर्णा निर्मलसिंग निकुंभ ,निर्मलसिंग कोमलसिंग निकुंभ प्ला न 58 क्षेत्र 182 चौ मी यांचे मु आम मे सुयोग डेव्हलपर्स तर्फे भागीदार सुदाम मारोती मुळे व इतर यांनी मौजे इटखेडा येथील गट नंबर 30 मधील हे डेव्हल करून तेथे खालील प्रमाणे फ्लॅट व शॉप बाधले आहे
1] शॉप न 1 क्षेत्र 6 चौ मी
2]शॉप न 2 क्षेत्र 6 चौ मी
3]फ्लॅट नंबर 1 क्षेत्र 26 चौ मी
4]फ्लॅट नंबर 2 क्षेत्र 27 चौ मी
5]फ्लॅट नंबर 3 क्षेत्र 17 चौ मी
6] फ्लॅट नंबर 4 क्षेत्र 26 चौ मी
7]फ्लॅट नंबर 5 क्षेत्र 27 चौ मी
8]]फ्लॅट नंबर 6 क्षेत्र 17 चौ मी
9]फ्लॅट नंबर 7 क्षेत्र 26 चौ मी
10]फ्लॅट नंबर 8 क्षेत्र 27 चौ मी
11]फ्लॅट नंबर 9 क्षेत्र 17 चौ मी
12]फ्लॅट नंबर 10 क्षेत्र 26 चौ मी
13 ]फ्लॅट नंबर 11 क्षेत्र 27 चौ मी
14]फ्लॅट नंबर 12 क्षेत्र 17 चौ मी
15]फ्लॅट नंबर 13 क्षेत्र 26 चौ मी
16]फ्लॅट नंबर 14 क्षेत्र 27 चौ मी
17]फ्लॅट नंबर 15 क्षेत्र 17 चौ मी
असे वरील प्रमाणे फ्लॅट व शॉप डेव्हलप केले आहेत करिता घोषणापत्र क्रमांक 7437 दिनांक17/7/2019 व दुरुस्ती घोषणापत्र क्रमांक 6257 दि 14/11/2019 अन्वये नोंद घेण्यात आली.