सातबारा Watch

← इटखेडा

Ferfar #5151 · इटखेडा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
विक्रीप्रमाणपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
57/3
Talathi
राजेंद्र अजबसिंग सुलाने
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- अनिल मधुसुधन मिराशी फ्लॅट न 9 रा. इटखेडा(खाता क्रमांक3878) यांचे गट/सर्व्हे क्रमांक57/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0047 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0047 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील दस्त क्रमांक 9091 दिनांक 29/12/2021 प्रमाणे रक्कम रुपये 3335000 घेऊन खरेदीने चित्राबाई मोहनराव मुळे यांना विक्री केला असून सदरील फ्लॅट हा बँक ऑफ इंडिया यांनी जप्त करून बँक ऑफ इंडिया तर्फे अधिकारी अनिल दीपक माळी यांनी सदरील बँक फ्लॅट हा प्रशांत सुनील डोफे फ्लॅट नं एफ 9 , (खाता क्रमांक :-6547)गट/सर्व्हे क्रमांक 57/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0047 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 9793 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2901000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.