Ferfar #5179 · इटखेडा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 95
- Talathi
- राजेंद्र अजबसिंग सुलाने
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , छत्रपती संभाजीनगर
लिहुन देणार : अंजली राजेंद्र आहेर रो हा न बी 27 , राजेंद्र बाजीराव आहेर इटखेडा गट नंबर/ सर्वे नंबर 95 यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील नोटिस ऑफ इंटीमेशन दस्त क्रमांक 250 दिनांक 16/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3084000/- कर्ज घेऊन रो हा न बी 27 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01/2026 दिनांक 21/7 /2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3084000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.